solar pump scheme : कुसुम सोलर पंप योजना नवीन नोंदणी 2022

solar pump scheme
solar pump scheme

solar pump scheme : नमस्कार शेतकरी मित्रांनो,शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं आपण या पोर्टल वर शासकीय जीआर,शेती विषयक योजना आणि त्यांचे अपडेट. या अशा सर्व बाबींची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.आणि आता देखील अशाच महत्त्वपूर्ण अशा कुसुम सोलर पंप योजना.एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आपण या लेखात कोणत्या बाबी जाणून घेणार आहोत?

  • कुसुम लाभार्थी अर्ज नोंदणी माहिती
  • पंपाची किंमत(प्रवर्गानुसार आणि नव्या दरानुसार)किती असणार?
  • व्हेंडर लिस्ट(पुरवठादार) मध्ये कोणत्या कंपन्या असणार?
  • आवश्यक कागदपत्रे
  • कसे करावे नवीन पंपासाठी रजिस्ट्रेशन

प्रधानमंत्री कुसुम योजना ची सद्यस्थिती कशी आहे?

शेतकरी मित्रांनो,आपण जर पाहिलं तर कुसुं सोलार पंप योजनेची अंमलबजावणी पंपाचे किमतीसाठी आणि व्हेंडरचा जो काही पुरवठादाराचा कोटा आहे.याच्यासाठी प्रलंबित होती.मात्र आता या पंपाचे(Solar Pump Scheme) किमती जाहीर करण्यात आलेले आहेत.याच्या मध्ये जे काही पुरवठादार कंपन्या आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे.आणि आता लवकरच याच्यामध्ये लाभार्थ्यांना पेमेंट सुधारणा करण्यासाठी ऑप्शन येणार आहेत.

प्रवर्गानुसार किती एचपी चा पंप आणि नवीन दरानुसार त्याची किंमत किती असणार आणि वेंडर लिस्ट पुरवठादार कंपन्या याची माहिती खाली दिलेल्या लिंक वर पहा.

👇🏼👇🏼👇🏼

येथे पूर्ण माहिती पहा

कोणत्या शेतकऱ्याची या सौर पंपासाठी निवड होणार?

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले तर,शेततळे,विहीर, बोरवेल असणारे शेतकरी असतील.बारमाही वाहणारी नदी/नाले याच्या शेजारी शेती असणारे शेतकरी अशा शेतकऱ्यांना.पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी असतील.आणि आपण पाहिलं तर अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा आपण पाहिलं तर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत अंतर्गत अर्ज केलेले आणि मंजूर न झालेले अर्जदार असतील.

आणि 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 एचपी डीसी, 5 एकर शेतजमीन धारकास 5 एचपी डीसी व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 एचपी डीसी मिळणार आहे.आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सौर पंप मिळणार तर अश्याप्रकारे शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

आवश्यक कागदपत्रे solar pump scheme :-

  • ७/१२ उतारा(विहीर,कूपनलिका शेतात असल्यास उताऱ्यावर नोंद आवश्यक)एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटदाराचे ना हरकत प्रमाणपत्र हे रु.२०० च्या मुद्रांक कागदावर सादर करने गरजेचे असणार आहे.
  • आधारकार्ड प्रत
  • रद्द केलेली धनादेश प्रत(कॅन्सल केलेला चेक)/बँक पासबुक
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • आपली जमीन/विहीर/पाण्याचा पंप अशा बाबिंत बरेच जन सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रमाणपत्र हे असणे गरजेचे आहे.

तर शेतकरी मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत असणारे पंपाच्या नवीन दराचे.आणि यासाठी निवड झालेल्या व्हेंडर(पुरवठादार) लिस्ट आणि कोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.या अशा सर्व बाबींची एक महत्त्वपूर्ण कुसुम सोलर पंप योजनेचे अपडेट होते solar pump scheme.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने