Solar pump scheme

प्रवर्गानुसार किती एचपी चा पंप आणि नवीन दरानुसार त्याची किंमत किती असणार आणि वेंडर लिस्ट पुरवठादार कंपन्या याची माहिती खाली पाहू शकता.


व्हेंडर लिस्ट:-

Vendor list


प्रवर्गानुसार भरणा रक्कम मध्ये केलेले बदल येथे पहा:-👇🏼👇🏼👇🏼शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर,वरील नवीन दरानुसार  प्रवर्गानुसार विचार करता  खुल्या  प्रवर्गासाठी ३ एचपी च्या पंपासाठी १.५ हजार आणि अनुसूचित जाती-जमाती साठी ८०० व ५ आणि  ७.५   एचपी च्या पंपासाठी साधारपणे अनुक्रमे २ हजार आणि ३ हजार अश्या प्रकारे भरणा रकमेमध्ये  वाढ झालेली आहे.टिप्पणी पोस्ट करा