Walnut farming : अक्रोड शेती करा अशी मिळवा लाखोंचा फायदा जाणून घ्या अधिक माहिती

Walnut farming

Walnut farming : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण अशा प्रकारच्या शेतीची माहिती जाणून घेणार आहोत.आपल्या व्यवसायासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.मी बोलत आहे अक्रोड शेतीविषयी.या पिकास बाजारात वेगवेगळ्या कामासाठी बरीच मागणी आणि या पिकाचा बाजारभाव शेतकऱ्याला करोडपती बनु शकतो.अशा या पिकाचे महत्त्व आहे.हे पीक एक फळ आहे.अक्रोडच्या अनेक गुणधर्मामुळे याची मागणी वाढत आहे.यामुळे शेतकरी पाण्याची शेती चांगल्या प्रमाणात करू लागले आहेत.जर आपण पाहिलं तर भारताची शेती डोंगराळ भागात केली जाते.जसे की काश्मीर उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश इत्यादी ठिकाणीही शेती भारतात जास्त प्रमाणात करतात.

बाकी भारताच्या बाहेरही शेती परदेशामध्ये जातीचे इटली जर्मनी स्पेन फ्रान्स इटली इ.देशांमध्ये जास्त प्रमाणात केली जाते. शिवाय अक्रोड मध्ये अनेक आपल्या शरीराला खूप आवश्यक असणारे पोषक घटक असल्यामुळे अक्रोड घटकांसाठी पण खाल्ले जाते जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.त्यात आढळणाऱ्या पोषक घटकांमध्ये कॅलरीज,कर्बोदके,प्रथिने(proteins),फायबर इ.पोषक तत्वे ही महत्त्वाची आहेत.या अशा अनेक गुणधर्मामुळे अक्रोड ला "जीवनाचे झाड" म्हणतात. आपण जाणून घेतले अक्रोड चे महत्त्व तर आता आपण जाणून घेऊया की,कशी करायला हवी शेती,कशे हवामान या पिकासाठी गरजेचे असते.कशी केली जाते त्याची लागवड तर चला घेऊया जाणून.

अशी केली जाते अक्रोड ची शेती Walnut farming :-

अशा हवामानाची असते आवश्यकता :-

अक्रोड या पिकाची लागवड मुख्यतः हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात केली जाते.हे असे हवामान या पिकास पूरक ठरते.अशा वातावरणात याची चांगली वाढ होते.अक्रोड ची लागवड करण्यासाठी 80 सेमी वार्षिक पाऊस लागतो. अक्रोडच्या लागवडीसाठी तापमान 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी पूरक ठरते तर या पिकासाठी अशे हवामान आवश्यक असते.

अशी जमीन निवडावी Walnut farming :-

ठाकूरवाडीच्या लागवडीसाठी चांगल्या निजरा झालेल्या जमिनीची गरज असते.आणि खोल जास्त गाळाची,आणि चिकन माती अशी जमीन लागते.व जमीन सेंद्रिय पदार्थांनी भरयुक्त असावी.आणि जमिनीचा Ph(सामू) सहा ते सात असावा लागतो.

लागवड :-

अक्रोड लागवड हिवाळ्याच्या दिवसात करणे गरजेचे ठरते. त्यामुळे या पिकाची लागवड सप्टेंबर महिन्यात करावी. लागवड करताना अक्रोड ची रोपे दहा बाय दहा मीटर अंतरावर खोदून झाडांचे रोपण केले पाहिजे.इतके अंतराची गरजही त्याच्या झाडाची व होणारी वाढ यासाठी लागते.यानंतर त्या प्रत्येक खड्ड्यांनी चांगले सेंद्रिय खत (शेणखत) 50 किलो पर्यंत टाकने महत्त्वाचे असते.

पाणी व्यवस्थापन :-

आपने पिकासाठी पाणी हे लागवडीनंतर लगेच देणे सुरू करावे. या पिकासाठी पाणी कमी प्रमाणात पण दररोज द्यावे लागते.जेव्हा झाडाची पूर्ण वाढ होऊन झाड फळ येण्याच्या स्टेपला येतात.किंवा त्याचे फुलापासून फळापर्यंत रूपांतर होताना हे फळ परिपक्व होईपर्यंत पाण्याची आवश्यकता भासते.यामुळे या दिवसात पाणी जास्त प्रमाणात घ्यावे.हे पाणी तुम्ही सिंचनाचा उपयोग करून देऊ शकता.

अक्रोडच्या चांगल्या पिकासाठी खत व्यवस्थापन Walnut farming :-

अक्रोड च्या चांगल्या उत्पादनासाठी आपणाकडून लागवडीनंतर पहिल्या पाच वर्षासाठी प्रति झाड दहा ग्रॅम फॉस्फरस आणि पोटॅशियम ठेवा.पिकासाठी जमिनीची सुपीकता पाच वर्षापासून तर उत्पादन होईपर्यंत आणि वनस्पतीचे तेजपणा यावर अवलंबून हेक्‍टरी 40 ते 80 किलो फॉस्फरस आणि 60 ते 100 किलोग्राम हेक्‍टरी पोटॅशियम देऊ शकतो.तर अशा खत व्यवस्थापन आणि आपले पिकाचे उत्पादनात वाढ होते. तर आपण अक्रोड या एका महत्त्वपूर्ण अशा पिकाची शेती कशी केली जाते,कशे हवामान या पिकास गरजेचे असते, आणि महत्त्वाचे म्हणजे या पिकाचे आपल्या जीवनात याचे महत्त्व आनी   त्याचे वापरच्याविषयी जाणून घेतलं आहे Walnut farming.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने