Goat Farming Scheme : शेळीपालन व शेड 50 लाखापर्यंत अनुदान ; येथे करा अर्ज

Goat Farming Scheme
Goat Farming Scheme

Goat Farming Scheme : शेळीपालन व शेड 50 लाखापर्यंत अनुदान ; येथे करा अर्ज

Goat farming scheme : शेतकरी मित्रांनो नमस्कार आता आपण महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत.मित्रांनो शेळीपालन साठी ऑनलाईन अर्ज हे 2022 करिता सुरू झालेले आहेत. यात आपण पाहिलं तर एकूण जो प्रकल्प गट आहे.या प्रकल्पासाठी शासनाकडून 50 लाखापर्यंत अनुदान(Goat farming scheme) देण्यात येणार आहे.

तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यात याच योजना करिता मंजुरी मिळालेली आहे. आणि यासाठी ऑनलाइन फॉर्म हे सुरू देखील झालेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियान योजना या योजनेअंतर्गत राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 500 शेळ्यापर्यंत इतके अनुदान(Goat farming scheme) देण्यात येणार आहे.


या लेखात या बाबींची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत:-

  • या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे?
  • कोण असणार आहे पात्र?
  • आवश्यक कागदपत्रे
  • कोण अर्ज करू शकतो?
या सर्व बाबींची माहिती आता आपण जाणून घेणार  आहोत.तर आता आपण जाणून घेऊया या शेळीपालन व शेड अनुदान(Goat farming scheme) योजनेची संपूर्ण माहिती.

ही बातमी पण वाचा : पीएम किसान चा ११ वा हप्ता ही कागदपत्रे सादर केली तरच मिळणार

तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जो शासन निर्णय प्रसारीत करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार शेळी,मेंढी,कुकुटपालन आणि वराहपालन(डुक्करपालन) या सर्व बाबींसाठी शासनाकडून 50% अनुदान देण्यात येणार आहे.आणि तसेच पशु खाद्य वैरण यासाठी देखील 50% अनुदान(Goat farming scheme) देण्यात येणार आहे.


राष्ट्रीय पशुधन अभियान योजना

या योजनेअंतर्गत या योजना पण राबवल्या जाणार आहेत.येथे पाहू शकता कोणत्या-कोणत्या योजनांचा लाभ घेऊ शकता:-

  1. कुक्कुटपालन योजना या योजनेसाठी 25 लाखापर्यंत अनुदान
  2. शेळी,मेंढी पालन साठी 50 लाखापर्यंत अनुदान मर्यादा
  3. वराहपालन साठी 30 लाखापर्यंत अनुदान
  4. पशुखाद्य व वैरण यासाठी 50 लाखापर्यंत अनुदान

पात्रता काय आहे?

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले तर याचा अर्ज आपण वैयक्तिकरित्या करू शकतो.याचबरोबर आपण जर पाहिलं तर जे काही उद्योजक कंपन्या आहेत या कंपन्यांना सुद्धा याचा लाभ घेता येणार आहे.
आणि या ठिकाणी कुकुटपालन,शेळीपालन,मेंढीपालन आणि वराहपालन यांच्या जाती सुधारण्यावर शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. अशी माहिती शासनाकडून मिळालेली आहे. प्रमाणे आपण पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून या जातीची संरचना सुधारणेसाठी या योजनेचा लाभ होणार आहे.


आवश्यक कागदपत्रे:-

पॅन कार्ड,आधार कार्ड,रहिवासीचा पुरावा
•बँकेचा रद्द केलेला चेक
•तसेच अनुभवाचे प्रमानपत्र,आयकर रिटर्न,वार्षिक लेख         प्रशिक्षण प्रमाणपत्र,जमिनीची कागदपत्रे,जीएसटी नोंदणी   कागदपत्रे इ. कागदपत्रे असल्यास सादर करावी लागणार आहेत.

ही बातमी पण वाचा : कुसुम सोलर पंप योजनेचे भरणा दर वाढले पहा आता किती करावा लागेल भरणा

असा करावा ऑनलाईन अर्ज

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना(Goat farming scheme) या योजनेची संपूर्ण मार्गदर्शक सूचना आणि सर्व माहिती ही या योजनेच्या राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. आणि याच प्रकारे केंद्रशासनाच्या पंत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना याची आधी ऑनलाइन पद्धतीने केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी(Goat farming scheme) करावी लागणार आहे. येथे पूर्ण माहिती पाहू शकता कसा करावा ऑनलाईन पद्धतीने अर्ज?- ऑनलाईन फॉर्म(अर्ज)


येथे संपूर्ण माहिती पहा कसा करावा अर्ज.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने