Agriculture Technology : मूरघास मशीन 10 लाखापर्यंत अनुदान ; या जिल्ह्यात अर्ज सुरू - SHETKARINEWS

Agriculture Technology
Agriculture Technology

Agriculture Technology : मूरघास मशीन  10 लाखापर्यंत अनुदान ; या जिल्ह्यात अर्ज सुरू

Agriculture Technology : शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर मुरघास मशीन च्या अनुदानासाठी अर्ज सुरू झालेले आहेत.मुरघास मशीन म्हणजेच सायलेज बेलर मशीन युनिट च्या स्थापनेसाठी शासनाने परभणी आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अर्ज(Agriculture technology) सुरू झाले आहेत.आणि याचेच महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत.

या बाबी आता आपण जाणून घेणार आहोत:-

  • अनुदान कसे दिले जाणार 
  • पात्रता
  • कसा करावा अर्ज

अशी योजना राबवली जाणार:-

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले तर,केंद्र शासनाने राष्ट्रीय पशुधन विकास अभियानांतर्गत 2022 साठी या योजनेअंतर्गत 2021-22 या वर्षात दिलेल्या मंजुरी नुसार मुरघास निर्मिती करिता म्हणजेच सायलेज बेलर मशीन युनिट स्थापनेसाठी अर्थसहाय्य म्हणून योजना (Agriculture technology) राबवली जाणार आहे.

ही बातमी पण वाचा : शेळीपालन व शेड साठी ५० लाखापर्यंत अनुदान;येथे करा अर्ज

किती अनुदान देण्यात येणार?

राष्ट्रीय पशुधन विकास अभियानाच्या अंतर्गत मुरघास निर्मिती मशीन साठी अनुदान दिले जाते.मूरघास मशीन म्हणजे सायलेज बेलर मशीन साठी १० लाख रुपये पर्यंत म्हणजे पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान(Agriculture technology) दिलं जातं.आणि याचे उपयोग शेतकऱ्याला खूप जास्त प्रमाणात होतो.
उपयोग:-
दुभत्या गुरांसाठी सायलेज हे अतिशय उपयुक्त खाद्य आहे आणि ते दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना उच्च परतावा देईल.
  • सायलेजसाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचे पीक वापरायचे आहे ते ठरवा.
  • पिकांच्या संकरित आणि बारमाही वाणांची निवड करा जी झटपट वाढू शकतात आणि अनेक वेळा उत्पादन करू शकतात.
  • किंचित उतार असलेल्या जमिनीवर खड्डा खणण्यासाठी कोरडी जागा निवडा आणि खड्ड्याची खोली उतार असलेल्या जमिनीच्या वरच्या बाजूपासून खालच्या बाजूस पाचरसारखा आकार देऊन कमी केली पाहिजे.
  • सहसा, खड्ड्याच्या आकाराचा आकार आणि परिमाण हे चारा किती साठवायचे यावर अवलंबून असते.
  • चाफ कटरचा वापर करून, चारा 1 इंच तुकडे करता येतात.

इ.सारखे अनेक उपयोग शेतकऱ्याला या यंत्रापासून होणार आहेत.

असे अनुदान दिले जाणार:-

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर या मुरघास निर्मिती मशीन चे अनुदान देताना सायलेज बेलर, किमान २ मे.टन प्रतीतास क्षमतेचे हेवी ड्युटी कडबाकुट्टी यंत्र,ट्रॅक्टर ट्रॉली, वजन काटा,हार्वेस्तर आणि मशीन चे शेड या बाबी ग्राह्य धरून पूर्ण किंमत २० लाख असून याचे ५०% अनुदान म्हणजे १० लाख इतके अनुदान(Agriculture technology) दिले जाते.

आणि आपण पाहिलं तर याचे अनुदान हे या सर्व बाबी खरेदी केल्यानंतर पडताळणी करून निधी संस्थेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्यात येईल.

कोण असणार आहे पात्र?

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले तर या सदर योजनेचा लाभ हा जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादन संघ किंवा संस्था शेतकरी उत्पादक कंपनी स्वयंसहाय्यता बचत गट गोशाळा संस्था/पारंजपोळ संस्था अशी पात्रता असणार आहे.आणि हे सर्व या योजनेचा अर्ज(Agriculture technology) करून लाभ देऊ शकतात.

हे जिल्हे असणार पात्र आणि अंतिम तारीख:-

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले तर या योजनेकरिता लातूर जिल्हा परभणी जिल्हा हेच दोन जिल्हे सद्य स्थिती मध्ये पात्र ठरणार आहेत.आणि याची अर्ज पण सुरू झालेले आहेत.आणि लातूर जिल्ह्यातील याचे अर्ज तुम्ही 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत करू शकाल.

णि परभणी जिल्ह्याचे पाहिले तर 4 फेब्रुवारी ही अंतिम तारीख असणार आहे.

ही बातमी पण वाचा : पीएम किसानच्या ११ व्या हप्त्यासाठी ही कागदपत्रे करावी लागणार सादर नाहीतर मिळणार नाही हप्ता

असा करा अर्ज:-

शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी याचा विहित नमुन्यातील अर्ज घ्यायचा आहे आणि अर्जाचा नमुना हा तुम्ही पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी(वि) यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.आणि हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

आणि आपण पाहिलं तर लातूर जील्ह्याकरीता याची अंतिम तारीख ही १ फेब्रुवारी असणार आहे.आणि याच बरोबर आपण परभणी जिल्ह्यातील पाहिलं तर ४ फेब्रुवारी ही या जिल्ह्यासाठी अंतिम तारीख असणार आहे.आणि याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना याचा अर्ज(Agriculture technology) हा या अंतिम तारखीच्या आधी सादर करावे लागणार आहेत.

येथे संपूर्ण माहिती पहा-कसा करावा अर्ज


शेतकरी मित्रांनो आताच आपण मुरघास मशीन अनुदान योजनेबाबत ची सर्व माहिती जाणून घेतली आहे.आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो. धन्यवाद....!


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने