कुसुम सोलर पंप योजनेचा या १९ जिल्ह्यांकरिता नवीन कोटा उपलब्ध | Kusum Solar Pump Yojana

kusum solar pump yojana
kusum solar pump yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या वेबसाइटच्या माध्यमातून विविध शासन निर्णय,शेती विषयक काही महत्त्वपूर्ण असे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.आणि अशाच प्रकारे आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना जी हवी हवीशी असणारी योजना आणि शेतकरी ज्या योजनेची अतूरतेने वाट पाहत होते.असा कुसुम सोलर पंप(kusum solar pump yojana) या योजनेचे एक महत्वपूर्ण असे अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत.


काय आहे या योजनेचे उद्दिष्ट?

शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर कुसुम सोलर पंप योजना(kusum solar pump yojana) 1 लाख पंपाच्या उद्दिष्टाने महाऊर्जेच्या माध्यमातून राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.ज्याच्यामध्ये सुरुवातीला काही टप्पा घेऊन या योजनेची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली.परंतु या योजनेची अंमलबजावणी करत असताना या योजनेची(kusum solar pump yojana) मंद गतीने अंबलबाजवणी केली जात आहे.

आणि याच योजनेची अंबलबजावणी करणाऱ्या महाऊर्जेला आता नवीन महासंचालक पद याठिकाणी मिळालेले आहे.मित्रांनो याचबरोबर आपण पाहिलं तर देशामध्ये ग्रीन एनर्जी(kusum solar pump yojana) कॉरिडॉर नावाचा जो काही टप्पा राबवला जातोय याच्या दुसऱ्या टप्प्याला राबवण्यासाठी काल झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे.ज्याच्या माध्यमातून आता हजार कोटी रुपयांच बजेट आता या ग्रीन एनर्जी कोरीडोरसाठी याठिकाणी वापरलं जाणार आहे. 

याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अक्षयऊर्जा निर्मिती,या रिनिवल निर्मिती एनर्जीसाठी(kusum solar pump yojana) याठिकाणी एक चागला काळ असण्याची याठिकाणी निर्माण झालेली आहे.


केव्हापासून भरण्यात येत आहेत अर्ज?

शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिले तर महाराष्ट्र राज्यामध्ये 14 सप्टेंबर 2021 रोजी या योजनेचे अर्ज भरायला सुरू झाले होते.आणि याच्या मध्ये 2750 लाभार्थ्यांकडून याचे पेमेंट स्विकारण्यात आले होते. आणि मित्रांनो याच्यानंतर आपण पाहिलं तर 1लाख 85 हजार लाभार्थ्यांकडून फक्त रजिस्ट्रेशन आणि त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करणे अशा प्रकारची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.


हे ही पहा : रमाई आवास योजना २०२१ या योजनेअंतर्गत मिळणार १ लाख ३६ हजार घरकुल  पहा  कोणाला मिळणार


अशा प्रकारची माहिती देऊन 1 लाख 85 हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र आपण पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यांचा कोटा पूर्ण झाला असे सांगून हे रजिस्ट्रेशन(kusum solar pump yojana) बंद करण्यात आले होते.


कसा कोटा उपलब्ध करण्यात आलेला आहे?

शेतकरी मित्रांनो आपण आता पाहिलं तर 3 एचपी,5 एचपी आणि 7.5 एचपी चा एससी/एसटी आणि ओपन प्रवर्गासाठी चा या योजनेअंतर्गत(kusum solar pump yojana) उपलब्ध करण्यात आलेला आहे.आणि आता याचे रजिस्ट्रेशन एससी/एसटी आणि ओपन प्रवर्गातील शेतकरी करू शकतात.


कोटा व रजिस्ट्रेशन कसे चेक करावे?

शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं तर याच्या आधी पण महाऊ-र्जाच्या ऑफिशियल वेबसाइटवर याचे रजिस्ट्रेशन(kusum solar pump yojana) सुरू करण्यात आले होते.आणि आता देखील याच वेबसाईटवर तुम्ही आप आपल्या जिल्ह्याचा कोटा चेक करू शकता.आणि याचे रजिस्ट्रेशन देखील करू शकता.

  • आपल्याला कोटा चेक करण्यासाठी महाउर्जेच्या(kusum solar pump yojana) त्याच्या ऑफिशिअल वेबसाईट वर जायचे आहे.
  • त्या वेबसाईटवर गेल्यानंतर कुसुम सौर कृषी पंप(kusum solar pump yojana) अर्ज नोंदणी या लिंकवर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला पॉप-अपमध्ये या योजनेची सद्यस्थिती दाखवण्यात येईल.
  • येथे सर्वप्रथम सेफ व्हिलेजेस मध्ये आपले गाव आहे का ते चेक करायचे आहे त्यानंतर थोडी महत्वाची माहिती भरायची आहे.
  • आणि सेफ व्हिलेजेस या यादीमध्ये नाव नसेल तर डिझेल पंप ऑप्शन निवडायचा आहे.आणि त्यात असेल तर हो आणि नसेल तर नाही असे पर्याय निवडायचे आहेत.
  • आणि त्यानंतर आपली पूर्ण माहिती टाकून(आधार कार्ड नंबर,राज्य,तालुका,जिल्हा,गाव,मोबाईल नंबर,ईमेल आयडी आणि जात प्रवर्ग इ.)
  • त्यानंतर सबमिट केल्यानंतर पंप एचपी नुसार कोटा दाखवला जाईल.

आणि या नंतर आपण पाहिलं तर जर आपल्या जिल्ह्याचा आप-ल्या प्रवर्गासाठी उपलब्ध असल्यास पुढील बटन वर क्लिक करून शासनाच्या नवीन नियमानुसार 100 रुपये रजिस्ट्रेशन (kusum solar pump yojana) पेमेंट करून लगेचच आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे.
तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की कुसुम सोलर पंप योजनेचे महत्त्वपूर्ण होते.आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो.धन्यवाद......!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने