PM Kisan 10th Installment 2021 |
नमस्कार शेतकरी मित्रांनो,मित्रांनो प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार मानधन देणारी महत्त्वाची अशी योजना आहे.या योजनेच्या दहावी हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
◼️किती दिले जाते अनुदान?
शेतकरी बंधूंनो आपण जर बघितले तर,एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर,डिसेंबर ते मार्च या चार महिन्याच्या हप्त्यानुसर निधी दिला जातो. प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये अशी एकूण तीन हप्त्यासाठी वार्षिक सहा हजार रुपये अनुदान या ठिकाणी दिलं जातं.
आणि याचाच दहावा हप्ता कधी खात्यात मध्ये क्रेडिट होणार अशी प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी उत्सुकता लागलेली होती.
◼️असा केला जातो फंड ट्रान्सफर:-
मित्रांनो याची प्रक्रिया आता या ठिकाणी आता सुरू झालेली आहे.ज्याच्यामध्ये 2021-22 आणि एकंदरीत युनी च्या दहाव्या हप्त्यासाठी एकूण 22 हजार कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे.तशा प्रकारचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे.मित्रांनो,आपण जर पाहिलं तर या योजनेचा हप्ता वितरित होत असताना याच्या सर्वकाही प्रक्रिया पार पाडल्या जातात.त्यामध्ये आपण जर पाहिले तर राज्याच्या माध्यमातून लाभार्थी निश्चित करून लाभार्थ्यांचे फंड ट्रान्सफर रिक्वेस्ट केंद्र शासनाकडे पाठविली जाते.आणि त्याच्यानंतर FTO (Fund Transfer Order) जेंडर होऊन ही रक्कम लाभार्थ्याला क्रेडिट केली जाते.
◼️देशात किती फंड ट्रान्सफर होणार?
सर्व लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र सह पूर्ण देशामध्ये ज्याच्या मध्ये आपण जर पाहिलं तर पश्चिम बंगालचा याच्यामध्ये आता नव्याने समावेश करण्यात आलेला आहे.आणि याच्या मध्ये सुद्धा साधारणपणे एक हजार ते दीड हजार कोटी रुपयांची गरज लागणार आहे आणि याच्यामुळे 19 हजार कोटी कोटी ऐवजी आता 22 हजार कोटी रुपये या योजनेच्या या दहाव्या हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत.
◼️कोण असेल पात्र?
बऱ्याच लाभार्थ्यांच्या दुरुस्त्या झालेल्या आहेत.बऱ्याच लाभार्थ्यांच्या दुरुस्त्या झालेल्या नाहीत.आणि ज्या लाभार्थ्यांच्या दुरुस्त झालेले आहेत.असे लाभार्थी योजनेच्या हप्त्यासाठी या ठिकाणी पात्र असणार आहे. मित्रांनो याच बरोबर आहात क्रेडिट केला जात असताना ज्या लाभार्थ्यांच्या बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक आहे.अशाच लाभार्थ्यांना प्रधान यांनी याठिकाणी रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.
आपण 9 व्या हप्त्याचे वेळेस सुद्धा पाहिलं होतं.बरेच सार्या जणांना हप्ता आला नव्हता आणि बऱ्याच जणांना झालेला नव्हता त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी बँक अकाउंट ला आधार लिंक केलेले आहे. अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली डीबीटीने हा दावा हप्ता क्रेडिट केला जाणार आहे.
◼️ही ऑनलाईन प्रक्रिया पार पाडणे आहे आवश्यक:-
मित्रांनो याच बरोबर हप्ता क्रेडीट करत असताना आपण जर पाहिलं तर याची ऑनलाईन प्रक्रिया पार पाडली जाते. त्याच्यामध्ये बेनेफिशिअरी लाभार्थी यादी आहेत.त्या पहिले वेबसाईटवर टाकल्या जातात.या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही ते पाहायचा आहे या यादीमध्ये नाव पाहिल्यानंतर आपले जे काही व्हीलेज ड्याशबोर्ड असेल तेथे आपल्या नावापुढे काय टाकलं जातं.
हे सुद्धा या ठिकाणी गरजेचे आहे.ज्यांच्यामध्ये आपण जर याठिकाणी पाहिलं तर फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेटर किंवा फंड ट्रान्सफर रिक्वेस्ट जनरेटर दाखवणे गरजेचे असते.किंवा त्या ठिकाणी ड्याश(-)असतील तरीसुद्धा आपल्याला येऊ शकतो.मात्र आपण जर पाहिले तर वेटिंगवर फॉर स्टेट किंवा स्टेट होल्ड अशाप्रकारे दाखवलं तर त्या ठिकाणी आपण या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
कारण आपली काहीतरी दुरुस्ती बाकी असेल.किंवा आपल्याला राज्य शासनाच्या माध्यमातून आपले जे काही स्थानिक प्रशासन आहे.या प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होल्डर ठेवलेली असेल किंवा रिजेक्ट मध्ये ठेवलेले असू शकते.
◾केव्हा दिला जाणार 10 वा हप्ता?
अशाप्रकारे त्यासाठी 22 हजार कोटी रुपयांच्या निधीला याठिकाणी मंजुरी देण्यात आलेले आहे.जो आता 15 डिसेंबर पासून 15 जानेवारीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये क्रिएट केला जाऊ शकतो.याची अधिकारी आणि केंद्र शासनाच्या मान्यवरांनी या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे.कारण याच्या साठी आपण जर पाहिले तर क्रिसमस आहे, पोंगल आहे,संक्राती आहे अशा प्रकारचे विविध प्रकारची असून या ठिकाणी आलेले आहेत.आणि अशाच एखाद्या कुठल्यातरी सणाच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या माध्यमातून हा या ठिकाणी क्रिएट केला जाऊ शकतो.
तर मित्रांनो अशा प्रकारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी च्या दहावी हप्त्याच्या संदर्भातील हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होते याची माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो.
हे पण पाहू शकता,करा अक्रोड शेती मिळवा लाखोंचा फायदा या पिकाला जगभरात मागणी वाढत आहे.