Pradhanmantri Fasal Bima Yojana 2021 : प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत 100% मिळवा फळपीक विमा | असा करा अर्ज

Pradhan Mantri Fasal Bima Yojana 2021

Pradhanmantri Fasal Bima Yojana 2021 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपणास आदरणीय नमस्कार आपले स्वागत आहे.आज आपण जाणून घेऊया की, प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत कोणत्या फळपिकाचा विम्यासाठी आपण पात्र ठरू शकता व कोणत्या जिल्ह्यात किती फळपीक विमा मिळणार आहे. आणि कसा भरावा अर्ज आणि कोणत्या कंपन्या अंतर्गत मिळणार आहे आणि किती आहे अंतिम दिनांक.

मित्रांनो आज आपण पाहिलं तर फळबाग हा शास्वत उत्पन्नाचा स्त्रोत बनला आहे.मात्र या फळबागेत पीक घेत असताना हवामानाचा बदलामुळे अनेक प्रकारच्या संकटातून कमी प्रमाणात उत्पन्नाचा मोबदला हातात येतो. आणि काही वेळेस तर येतही नाही Pradhanmantri Fasal Bima Yojana 2021

यामुळे महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन २०२१-२२,२०२२-२३आणि २०२३-२४ या तीन वर्षांकरिता मृग आणि आंबिया बहारकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्यात आलेले आहेत.

कसा भरायचा अर्ज:-

याचा अर्ज हा प्रधानमंत्री फसल बीमा योजना च्या ऑफिशियल वेबसाईटवर भरू शकता. तेथे csc लॉगिन करून अर्ज भरू शकता.

आवश्यक कागदपत्रे Pradhanmantri Fasal Bima Yojana 2021:-

  1. बँक पासबुक
  2. सातबारा ( डिजिटल किंवा तलाठी)
  3. स्वयंघोषना प्रमाणपत्र
  4. भाडेकरू प्रमाणपत्र (जर शेत भाड्याने करत असाल तर)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने