|Mahadbt chi navin lotery | महा डीबीटी ची शेतकऱ्यांसाठी लॉटरी| असे करा मोबाईलवर कागदपत्रे अपलोड

Maha dbt chi lotari
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज आपण जाणून घेऊया की,शेतकऱ्यांसाठी एक एक शेतकरी,एक अर्ज योजना अनेक अर्थात महा डीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टल ची शेतकऱ्यांसाठी लागलेल्या वेगवेगळ्या योजनांची लॉटरी जसे की,कृषी यांत्रिकीकरण ज्यांच्यामध्ये आपण पाहिले तर ट्रॅक्टर पॉवर ट्रेलर,ट्रॅक्टरच्या असणारे विविध प्रकारचे औजारे असतील याचबरोबर पेरणी यंत्र,पाळणी यंत्र असो किंवा विविध प्रकारचे फवारे आहेत किंवा कृशिसाठी लागणारे विविध औजारे आहेत.

                       याच बरोबर आपण पाहिले तर एकात्मिक फुलोउत्पादणाचे विविध प्रकारच्या बाबी,याचप्रकारे ठिबक सिंचन साधने मध्ये ठिबक सिंचन,तुषार सिंचन,शेततळे,शेततळ्याचे अस्तरीकरण, पिविसी पाईप पोंपसेट अशा प्रकारच्या विविध बाबींसाठी याठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले आहेत.आणि अशा या ऑनलाईन अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती म्हणजे लॉटरी ची आणि मित्रांनो याचा योजनेतून अर्ज केलेल्या,पात्र झालेल्या शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे लॉटरी लागलेल्या शेतकऱ्यांना,पात्र झालेल्या शेतकऱ्यांना मेसेज येणे देखील चालु झाले आहे.


✓अशे करा कागदपत्रे करा अपलोड:-
                       शेतकरी मित्रांनो हा मेसेज आल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस पर पडायची आहे ती म्हणजे आपले कागदपत्रे अपलोड करायचे आहेत मित्रांनो ही कागदपत्रे मोबाईलच्या माध्यमातून, ॲप्लिकेशन च्या माध्यमातून आपण अपलोड करू शकता.


त्यात ठिबक सिंचन असेल किंवा कृषी यांत्रिकीकरनाची योजना असेल यांची कोटिषण अपलोड करणे अनिवार्य आहे जे की तुम्ही ज्या डिलर पासून खरेदी करणार आहात त्याकडे ते तुम्ही मिळवु शकता.याचप्रकारे आपल्या शेतीचा सातबारा,8-अ असे कागदपत्रे बँकेचे पासबुक अशाप्रकारचे कागदपत्रे अपलोड करावे लागतात जर तुम्हाला एसएमएस आलेला असेल तर त्याठिकाणी तुम्हाला ते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत मित्रांनो जर आपण पहिले तर शेतकऱ्यांनी विविध बाबीसाठी अर्ज केलेले असतात मेसेज आल्यानंतर मेसेज मध्ये आपल्याला फक्त लॉटरी लागली म्हणून सागितलं जात.परंतु कोणती लागली ते पाहण्यासाठी तुम्ही ऑनलाईन महा डीबीटी क्या वेबसाईटवर लॉगिन करून पाहू शकता.लॉगिन केल्यानंतर ज्याठिकाणी winner म्हणून लॉटरी चे नाव सांगितलेले असते व त्या बाबींच्या अनुषंगाने आपल्याला ती कागदपत्रे अपलोड करावे लागतात.जे की वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे कागदपत्रे तुम्ही तेथे अपलोड करू शकता.

कागदपत्रे अपलोड करण्यासाठी येथे दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि लॉगिन करून पुढील प्रोसेस करू शकता
                         👉लॉगिन करा👈
                              ☝️☝️☝️
                       

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने