|Hop shoots farming| 'हॉप शूटस' भाजी जगातील सर्वात महागडी भाजी| प्रतीकिलो ८०००० हजार रुपये करा अशी शेती

Jagatil sarvat mahagdi bhaji

                                 नमस्कार,आज आपण जाणून घेऊया की खरंच आज जगाच्या पाठीवर खरोखरच अशी महागडी भाजी आहे.या भाजीचे नाव 'हॉप शुटस्' आहे.या भाजीला आंतरराष्ट्रीयबाजारात १००० युरो प्रतीकीलो म्हणजे भारतीय चलनात जवळ-जवळ ८००००-१००००० पर्यंत भाव आहे.

                        तर आज आपण जाणून घेऊया की या भाजीची शेती कशी केली पाहिजे,हीचा वापर कोठे-कोठे केला जातो,हीचा शोध कसा लागला,का या भाजीचा दर इतका जास्त आहे.तर चला जाणून घेऊया.

✓या भाजीच्या शोधाचा इतिहास:-
                           जवळ-जवळ इसवी सन पूर्व.800 च्या आसपास या भाजीचे गुण माहित झाला की, हिच्या मिसळण्याने बियर चा स्वाद गुण खूप प्रमाणात चांगला मिळतो. सर्वात आधी उत्तरी जर्मनीच्या शेतकऱ्यांनी या भाजीची शेती बियर चा स्वाद वाढवण्यासाठी करण्यास सुरुवात केली.
                          त्या दिवसांत बियर बनवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागायची.मोठमोठ्या खडकी डोंगराळ भागातून किंवा दलदलीच्या भागातून काही कडवट झाडांची रोपे आणून त्यापासून बियर बनवणे सोपे नव्हते.तेव्हाच्या काळात त्यावर कर(Tax) लावला जायचा.नंतर १७१० मध्ये इंग्लंड च्या पार्ल्यामेंट ने 'हॉप शुटस' वर कर(टॅक्स) लावला.

               आणि हे भी अनिवार्य केला की बियर उत्पादकांना फक्त हॉप या भाजीचाच उपयोग हा बियर बनवण्यासाठी करावा.तेव्हापासून आतापर्यंत बियर चा स्वाद वाढवण्यासाठी 'हॉप शुटस' चाच वापर केला जातो.आणि आता ही भाजी उत्तर अमेरिकेत जास्त प्रमाणात आढळली जाते.

✓काय आहे या भाजीचे आपल्या जीवनात महत्त्व:-

१) उपयोग:-

a) शितपेयामध्ये असा वापर केला जातो:- या भाजीचा बियर बनवण्यासाठी मुख्यतः उपयोग केला जातो.या भाजीच्या फुलाला 'हॉप कोन्स' म्हटलं जातं जे की, शीतपेयांचे (जसे की बियर,अल्कोहोलिक दारू इ.) जतन आणि चव वाढवण्यासाठी वापरले वापरले जातात.कारण त्या भाजीत हॉप ऑईल आणि अल्फा अँसिड असते.

b) औषधी युक्त पण आहे:- या भाजीचा उपयोग हा अनेक उपचारासाठी केला जातो.या भाजीचा टॉनिक आणि जीवनुनाशक म्हणून 'हॉप शुटस' चा औषधी वापर उल्लेखनीय आहे.या भाजीचा वापर टीबी म्हणजे क्षयरोगावरील उपचारात एक औषधी म्हणूनही तिचा वापर होतो.अशा अनेक प्रकारच्या औषधांमध्ये या भाजीचा उपयोग होतो.

c) खाण्यासाठी पण उपयोग होतो:- या भाजीला कच्ची ही खाऊ शकतो परंतु हीच स्वाद हा खूप कडू असतो. हाफ शूटसच्या फांद्यांचा उपयोग सलाड मध्ये सुद्धा केला जातो. किंवा या भाजीचा आपण खार पण बनवू शकतो आणि या भाजीला बारीक करून सुद्धा खाता येते(जसे की मिक्सरमधून काढून).

=का आहे ही भाजी इतकी महाग:-
कारण ही भाजी खूप दुर्लक्ष सुद्धा म्हणता येईल तिला टॅक्स मुळे कोणी लावू शकत नाही. हिचा वापर हा काही अमूल्य घटकात केला जातो व या भाजीचा वापर हा बियर बनवअशी करावी शेती:-ण्यासाठी सुद्धा केला जातो.यामुळे या 'हॉप शुटस' भाजीचा भाव इतका महाग आहे.

हे पण पहा, डाळिंबाची अशी करा सेंद्रीय शेती मिळवा लाखोंचा फायदा कमी खर्चात.

•अशी करावी शेती:-

हवामान असे असावे:-
असं तर ही सदाबहार भाजी आहे.पूर्ण वर्षभर वाढवली जाऊ शकते. परंतु थंडीचा मोसम हा या भाजी च्या वाढीसाठी पूरक नसतो.मार्चपासून जून महिन्यापर्यंत या 'हॉप शुटस' भाजीच्या उत्पादनासाठी पूरक वेळ मानला जातो.यामुळे या भाजीसाठी कोरड आणि सूर्यप्रकाशित जागाचं असणे गरजेचे आहे.

वाढ अशी होते:- या अशा प्रकारच्या हवामानात या भाजीला पूरक हवामानामुळे या भाज्यांच्या फांद्या 6 इंचांपर्यंत वाढतात पहिल्यांदा या भाजीच्या फांद्या वांगी कलरच्या असतात नंतर त्या हिरव्या होतात.

लागवड अशी करावी:- या भाजीची लागवड ही 5 ते 10 फूट अंतरावर लावू शकतात शेतात पाण्याची बाहेर निघणे किंवा पाणी चांगल्या प्रकारे निचरा होणे महत्त्वाचे असते.झाडे लावणे आधी 4 इंच खोलीपर्यंत कंपोस्ट चं मिक्स्चर टाकायला पाहिजे.ज्यामुळे त्याला पूरक घटक मिळून त्याची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने